कवी, कथाकार, कादंबरीकार असा कुडतरकर यांचा लेखनप्रवास झालेला आहे. मात्र कुडतरकर ‘रंभागर्भ’सारखी एकच दीर्घकविता लिहून जरी थांबले असते, तरी गोमंतकीय मराठी साहित्यात त्यांचे नाव वज्रलेप बनून राहिले असते इतकी ही कविता काळजाचा ठाव घेणारी आहे.
- पुष्पाग्रज ऊर्फ अशोक नाईक तुयेकर
(‘पाथये’ गौरविकेतील संपादकीयातून)
- पुष्पाग्रज ऊर्फ अशोक नाईक तुयेकर
(‘पाथये’ गौरविकेतील संपादकीयातून)
नवीन आवृत्ती : 2013, मित्र समाज प्रकाशन, कुंकळ्ळी (गोवा) |